NEWS

News

35th Punyabhushan Award 2024

संगणकशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल २०२४ चा पुण्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना जाहीर करण्यात आला. पुण्यभूषण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी ही घोषणा केली आहे. डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं यंदाचे पुरस्कार्थी निश्चित केले आहे. सीमेवर लढताना जखमी झालेल्या आणि वीरमातांनाही याप्रसंगी सन्मानित करण्यात येणार आहे.

पुण्यभूषण सर्वोत्तम दिवाळी अंक

महाराष्ट्र साहित्य परिषद आणि पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेतील 'पुण्यभूषण सर्वोत्तम दिवाळी अंक'आणि 'पुण्यभूषण उत्कृष्ट दिवाळी अंक'पुरस्कार श्याम मनोहर आणि डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी संजय जोशी , सुनीताराजे पवार, डॉ. मोहन आगाशे , श्याम मनोहर, प्रा.मिलिंद जोशी, डॉ.सतीश देसाई, वि.दा. पिंगळे, शुभदा चौकर, अभिराम अंतरकर, शुभांगी मुळे आणि रामनाथ आंबेरकर उपस्थित होते. 'पुण्यभूषण सर्वोत्तम दिवाळी अंकाचा' पुरस्कार'हंस' या दिवाळी अंकाला प्रदान करण्यात आला.


पुण्यभूषण दिवाळी अंक २०२३ प्रकाशन सोहळा

पुण्यभूषण दिवाळी अंक २०२३ चे प्रकाशन सुप्रसिद्ध अभिनेत्री मा. सौ. मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. याच वेळी दिवाळी अंकाच्या प्रथम पानाचे मानकरी मा. श्री. देवीचंद जैन यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

34th Punyabhushan Award 2023

पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा, 2023 या वर्षाचा पुण्यभूषण पुरस्कार मराठी-हिंदी नाट्य-चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना जाहीर झाला आहे.

33rd Punyabhushan Award 2022

This year, senior entrepreneur and social activist Nitin Desai will be given the prestigious Punyabhushan award. The selection committee chaired by senior scientist Raghunath Mashelkar finalized his name. The award comprising Rs. 1 lakh cash, a citation, and a memento, showing a young Shivaji Maharaj plowing Pune’s land with a gold hoe, will be given away at a ceremony.

पुण्यभूषण सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्कार 2022

पुण्यभूषण फाउंडेशनच्या वतीने दर वर्षी देण्यात येणापा सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्कार यंदा ‘दीपावली’ या दिवाळी अंकाला, तर दिवाळी अंकांमधील सर्वोत्तम लेखनाचे पुरस्कार यंदा विश्वास पाटील, संतोष वरधावे आणि किशोर कदम यांना देण्यात येणार आहे. शनिवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

पुण्यभूषण सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्कार

दिवाळी अंकांच्या शंभराहून अधिक वर्षांच्या वैभवशाली परंपरेला पुन्हा एकदा दैदिप्यमान स्वरूप प्राप्त व्हावे म्हणून उत्तमोत्तम दर्जेदार दिवाळी अंकांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने यावर्षीपासून पुण्यभूषण संस्थेने सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्कार योजना जाहीर केली आहे. दरवर्षी सर्वोत्तम दिवाळी अंकांना १ लाख रूपये आणि सुवर्णमुद्रांकित प्रशस्तीपत्र असा पुरस्कार दिला जाणार आहे. मराठी वाचन -लेखन संस्कृती पुढे नेण्यासाठी ही पुरस्कार योजना सुरु केली जात आहे. या योजनेअंतर्गत दर वर्षी दिवाळी अंकातील उत्तम साहित्यास कथात्म गद्य, ललित/वैचारिक गद्य आणि काव्य असे ३ पुरस्कार (प्रत्येकी रु. ११,००० आणि मानपत्र) देण्यात येतील. या पुरस्कार योजनेला नरेंद्र चपळगावकर, रामदास भटकळ, दिलीप माजगावकर, सदानंद मोरे आणि डॉ. अरुणा ढेरे हे ज्येष्ठ मार्गदर्शन करणार आहेत.

32nd Punyabhushan Award 2021

Industrialist Baba Kalyani will receive this year’s Punyabhushan award. Kalyani was selected by a panel headed by noted scientist Raghunath Mashelkar. The award comprising Rs. 1 lakh cash, a citation and a memento, showing a young Shivaji Maharaj ploughing Pune’s land with a gold hoe, will be given away at a ceremony.

पुण्यभूषण दिवाळी अंक प्रकाशन सोहळा

माझे पुण्यभूषण दिवाळी अंक २०२१ प्रकाशन सोहळा विजयादशमीच्या मुहूर्तावर चितळे बंधू डेक्कन येथील शाखेत संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष यशस्वी उद्योजक आणि कोहिनूर ग्रुपचे संस्थापक, संचालक, श्री.कृष्णकुमार गोयल होते. तसेच चितळे बंधूचे श्री. माधवराव चितळे, श्री. श्रीकृष्ण चितळे, श्री. संजय चितळे आणि श्री. केदार चितळे हे चार पिढ्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.


Pahat Diwali 2019

Tridal, Pune in association with Sakal organized their 27th “Diwali Pahat” event. Pandit Rakesh Chaurasia, Pandit Vijay Ghate, Sheetal Kolwalkar, Shreedhar Parthasarathy, Suranjan Raghunath, Shriram Hasabnis will be performing in the event on Sunday 27th October 2019 at Balgandharva Rang Mandir, Pune.

Punyabhushan Diwali Ank 2019

The widely acclaimed Punyabhushan Diwali Ank 2019 was inaugurated by Swanand Bhave, Pravin Tarde, Rahul Deshpande, Makarand Tillo & Dr. Satish Desai on 16th October 2019.

31st Punyabhushan Award 2019

31st Punyabhushan award will be presented to Renowned Archaeologist Dr. G B Deglurkar in recognition of his immense contribution in the field of Archaeology. As per tradition 6 freedom fighters will also be felicitated at the function to be held in the city soon.

Pulotsav

Global Pulotsav, held in memory of Marathi author Pu La Deshpande, to be year-long festival.

Pulotsav

Veteran Marathi author DM Mirasdar inaugurated the logo of 'Global Pulotsav' as a part of the centenarian year celebration that will be organised at major cities of India and five continents, on the occasion of Pu La Deshpande’s birth centenary.

Pahat Diwali 2017

Punyabhushan celebrates Diwali with Pahat Diwali program every year. This year Mahesh Kale, a renowned Indian classical vocalist enthralled the audience with his soulful voice. The event was held on 18th Oct 2017 at Bal Gandharva Rang Mandir.

28th Punyabhushan Award , 2016

28th Punyabhushan award will be presented to Veteran socialist leader Bhai Vaidya. As per tradition 6 freedom fighters will also be felicitated at the function to be held in the city soon.

Punyabhushan Diwali Ank 2015

The widely acclaimed Punyabhushan Diwali Ank 2015 was inaugurated by Shri Babasaheb Purandare.

Pahat Diwali 2015

Tridal, Pune in association with Lions Club International organized their 23nd “Diwali Pahat” event.

83rd Aakhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan, 2010

Punyabhushan Foundation proudly organizes the 83rd Marathi Sahitya Sammelan, 2010, Pune.